• मुख्य पान
  संस्थेविषयी
  संचालक व पदाधिकारी
  उपक्रम
  सभागृह
  फोटोगॅलरी
  प्रतिक्रिया
  संपर्क
  वैश्यविजय
  आर्थिक ताळेबंद व पंचवार्षिक अहवाल
   
  वधूवर सूची
   
  घडामोडी व आगामी उपक्रम

  Sanstha registered 45263 u/s.12AA(1)(b)(i) w.e.f 01/04/2011.
   

  Please Click Here (GR Copy)
   

  वैश्य विजय मे २०१७

  वैश्य विजय एप्रिल २०१७

  वैश्य विजय मार्च २०१७

  वैश्य विजय फेब्रुवारी २०१७
   
   
  भावपूर्ण आदरांजली
  पु.कॄ. तथा
  आप्पा शेट्ये
  यांना
  भावपूर्ण श्रद्धांजली
   

  १ ऑगस्ट १८८७ रोजी स्वर्गीय तात्यासाहेब कोलते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या कोंकणस्थ (सं.) वैश्य समाजाची स्थापना केली. मुंबईच्या इतिहासात सांस्कृतिक, सामाजिक वाटचालीत आपली समाजसंस्था गेली १२५ वर्षे सातत्याने विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाज बांधवांसाठी विधायक कार्य करीत आहे.

   

   

  वधु-वर सूचक समिती आयोजित

  वधु-वर पालक परिचय मेळावा

  वातानुकुलित सभागृहामध्ये (अखिल वैश्य समाजाकरिता)

  शनिवार दि. २४ नोव्हेंबर २०१८ दुपारी ४ ते ९

  स्थळ: राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महात्मा गांधी सभागृह, ग. द. आंबेकर मार्ग, परेल, भोईवाडा, मुंबई - ४०० ०१२